"" सुविचार:- 1) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. स्वामी विवेकानंद . 2) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. -जॉर्ज बर्नार्ड शॉ ............
NEWS

मोठीवाडी येथे दिनांक ०१/०७/२०१७ रोजी वृक्षा रोपण करण्यात आले त्या वेळी उपस्तीत ग्रामसेवक श्री डी.डी.तिडके, सरपंच विष्णूतात्या खेत्री,गणेश सर्जे,अविनाशराव गोंडे.  




।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।




मोठीवाडी ची विकासाच्या दिशने वाटचाल होत आहे 

मोठीवाडी येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेची बातमी
सर्व शिक्षकवृदांचे मनःपुर्वक आभार
दै. लोकमतचे व पत्रकार राजाभाऊ पास्टे यांचे आभार




मोठेवाडी येथे २१/०७/२०१६ रोजी आमचा गाव आमचा विकास आराखड्याचे नियोजन केले त्या वेळेस घेतलेला फोटो.






 मोठेवाडी येथे नवयुवक व गावकरी मंडळी आयोजित सावित्रीबाई फुले ३ जानेवारी २०१७ रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी  



1

    
मोठीवाडी विषयी थोडक्यात 





No comments:

Post a Comment