"" सुविचार:- 1) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. स्वामी विवेकानंद . 2) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. -जॉर्ज बर्नार्ड शॉ ............

महाराष्ट्रात नंबर एक माझे गाव मोठीवाडी.....



मोठीवाडी येथील युवकाने केलेली छानशी कविता 

माझ्याकडे माणूस म्हणून नाही पाहिल


कोणी तिच्याकडे बाळ म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे लहान म्हणून पाहिल
  कोणी तिच्याकडे महिला म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे आबला म्हणुन पाहिल
 कोणी तिच्याकडे मैञिण म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे प्रियशी म्हणुन पाहिल
कोणी तिच्याकडे सुंदर म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे वाइट म्हणुन पाहिल
 कोणी तिच्याकडे संभोग म्हणुन पाहिल
तर
 कोणी तिच्याकडे बायको म्हणुन पाहिल 
कोणी तिच्याकडे आई म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे ताई म्हणुन पाहिल
 कोणी तिच्याकडे डोंगर म्हणुन पाहिल
 तर

कोणी तिच्याकडे सागर म्हणुन पाहिल
कोणी तिच्याकडे दु:ख म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे सुख म्हणुन पाहिल
 कोणी तिच्याकडे आकाश म्हणुन पाहिल
 तर

कोणी तिच्याकडे माती म्हणुन पाहिल
 कोणी तिच्याकडे साविञी म्हणुन पाहिल
तर
कोणी तिच्याकडे जिजाऊ म्हणुन पाहिल
शेवटी तिचा एकच प्रश्न ????
.कोणी 

माझ्याकडे माणूस म्हणून नाही पाहिल
माझ्याकडे माणूस म्हणून नाही पाहिल

      कवी :- खेत्री कुंडलिक रघुनाथ 


मोठेवाडी गावा विषयी माहिती अपडेट करणे चालू आहे .....गणेश सर्जे 

No comments:

Post a Comment