"" सुविचार:- 1) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. स्वामी विवेकानंद . 2) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. -जॉर्ज बर्नार्ड शॉ ............
Gallary 




मोठीवाडी येथे दिनांक ०७/०४/२०१६ रोजी खुल्या टेनिस बॉल स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्या उद्घाटन प्रसंगी घेतलेला फोटो. 






मोठीवाडी येथील सप्ताह च्या शेवटच्या दिवशी दिनांक २५/०१/२०१५ रोजी सकाळी दिडी काढण्यात आली त्या दिडीमध्ये बेटी बचाव चा संदेश देण्यात आले
गणेश सर्जे
 






















No comments:

Post a Comment